Saturday, 28 November 2015

Datta Kavach

Whatsapp status

ओळखीचा वाटल्यावर वाट तो बदलून गेला,

तो तसा घाईत नव्हता पण मला टाळून गेला.
. आयुष्याच्या प्रत्येक वळणार आठवण ...तुझी येत राहील, अलगद असा पापण्यांवरुन अश्रु एखादा ओघळुन जाईल...


.

तो तसा घाईत नव्हता पण मला टाळून गेला 
एक विनंती आहे...
दूरच जायचे असेल तर...
जवळच येऊ नको...!
busy आहे सांगुन टाळायचचं असेल तर ...
वेळच देऊ नको...!
आता मला सवय लागली आहे तुझ्याशिवाय जगण्याची,मग तू का आस लावली आहेस माझी परत येण्याची.
आशा सोडायची नसते., निराश कधी व्हायचं नसतं.. . अमृत मिळत नाही.. , म्हणून विष कधी प्यायचं नसतं
आपल्याला जे आवडतात त्यांच्यावर प्रेम करण्यापेक्षा ज्यानां आपण आवडतो त्यांच्यावर प्रेम करा.
आठवणी विसरता येतात, पण प्रेम नाही विसरता येत... मग तू मला कशी विसरलीस...

No comments:

Post a Comment